new-img

आर्थिक समावेशन

आर्थिक समावेशन म्हणजे 'एक अशी सुविधा किंवा प्रक्रिया ज्यामार्फत आपण बँकेच्या सर्व सुविधा अंतिम घटकांपर्यंत (गाव पातळीवर) देऊ शकतो.' बंतोष प्रणालीद्वारे देखील शेतकऱ्यांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक समावेशन केले जात आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतमालाची विक्रीपर्यंतची सर्व माहिती पारदर्शकरित्या समजावी आणि मोबाईलद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा व्हावेत, ह्यातून शेतकऱ्यांची पत निर्मिती होऊन त्याचे वित्तीय समावेशन व्हावे, हा बंतोष प्रणालीचा उद्देश आहे. बंतोष ॲग्री फिनटेक या कंपनीच्या नावातच हा सर्व अर्थ सामावलेला आहे.

बंतोष
ॲग्री - ॲग्री
फिनटेक - फायनान्शिअल इन्क्लुजन विथ टेक्नॉलॉजी