new-img

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणजे बंतोष ॲप...

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणजे बंतोष ॲप

अलीकडे प्रत्येकाला घरबसल्या बाजारात असलेल्या मालाचे भाव जाणून घ्यायचे असतात, मग ते सोने-चांदी असो अथवा डिझेल-पेट्रोल. अशावेळी शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा सध्याचा बाजारभाव काय आहे, हे घरबसल्या का जाणून घेता येऊ नये? बंतोषच्या रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टमद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांचा शेतमालाला मिळालेला बाजार भाव समजत आहे.